¡Sorpréndeme!

सर्वांत स्वस्त घर | जगातील सर्वात अनोखे घर | World Cheap Home | सस्ता घर

2021-09-13 3 Dailymotion

सर्वांत स्वस्त घर | जगातील सर्वात अनोखे घर | World Cheap Home | सस्ता घर

प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यात एक स्वप्न असत कि त्याचे स्वतःचे घर असावे. अनेकांचे घर हे पाहण्या सारखे असतात काहींची ओळखच त्यांचे घर असतात. घराच्या आतली सजावट त्या व्यक्ती च्या व्यक्तीमत्वाला साजेशी असते. आता आम्ही तुम्हाला अश्या घरा बद्दल सांगणार आहोत ज्याचे नावाचं १ मीटर स्वेअर असे आहे. यामध्ये ऑफिस चे काम करण्या साठी एक छोटे टेबल खुर्ची तर आहेच पण झोपण्या साठी फ्लिप करण्याची सोय ही होई उपलब्ध आहे. जगातील हे सर्वात छोटे घर कुठे हि घेऊन जाता येते. १९ हजार रुपये किंमत असलेले हे घर एखाद्या टेलिफोन बूथ सारखे वाटतात. ह्या घरात राहणार असे म्हणू शकेल कि जगाच्या पाठीवर कुहतेली मी माझे घर घेऊन राहीन.